
‘दोन्ही इंजिन बंद होणे दुर्मिळ’, एअर इंडिया विमान दुर्घटनेचा ‘घातपाताच्या’ दिशेनेही तपास सुरू, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Air India Plane Crash | अहमदाबाद येथे गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. या अपघातात 274 जणांचा मृत्यू झाला होता.