
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला! 46 ठार! सूड उगवू! तालिबानची धमकी
काबुल – पाकिस्तानने काल रात्री अफगाणिस्तानच्या सीमाभागात जोरदार हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानच्या सीमाभागातील दहशतवाद्यांना टिपण्यासाठी पाकिस्तानने हे हल्ले केल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात 46