News

ट्रम्प यांची पनामा कालवा परत घेण्याची धमकी

वॉशिंग्टन-अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गैरव्यवस्थापनाचा आरोप करत पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची धमकी दिली. हा कालवा कॅरिबियन देश असलेल्या पनामाचा भाग आहे.

Read More »
News

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खुला राहणार

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी भारतीय शेअर बाजार निर्देशांक बीएसई आणि एनएसई नियमित

Read More »
News

बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड तोकड्या कपड्यांवर बंदी

मथुरा – भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापनाने बॅनरदेखील लावले आहेत.बांके बिहारी

Read More »
News

निसान, होंडा,मित्सुबिशी एकत्र येणार सगळ्यात मोठी कार कंपनी बनवणार

टोकिओ-निसान, होंडा आणि मित्सुबिशी या जपानी दिग्गज कार कंपन्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. संयुक्त कंपनीसाठी सामंजस्य करार झाला असून, निसान आणि होंडा यांनी मिळून

Read More »
News

ट्रकची कंटेनरला धडक अपघातात दोघांचा मृत्यू

धुळे – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. गतिरोधकवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. पुढे

Read More »
News

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथ नाही

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही. २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये

Read More »
News

‘एपिगामिया’च्या रोहन मीरचंदानींचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन

देशातील प्रमुख ब्रँड असलेल्या एपिगामियाचे सह-संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. एपिगामियाची फ्लेव्हर्ड दही आणि

Read More »
News

राहुल गांधींच्या फॅमिलीलंचचे फोटो व्हायरल

नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल आपल्या कुटुंबासह दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये जाऊन छोले-भटुरे खाल्ले

Read More »
News

जेफ बेझोस पुन्हा बोहल्यावर

वॉशिंग्टन- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अ‍ॅमॅझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. साठाव्या वर्षी जेफ बेझोस त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ

Read More »
News

तुर्कीतील हेलिकॉप्टर अपघातात चौघांचा मृत्यू

अंकारा – तुर्कीच्या मुगला प्रांतात रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात दोन वैमानिक आणि एका डॉक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला. मुगला गव्हर्नर अब्दुल्ला एरिन यांनी प्रसार माध्यमांना

Read More »
News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान

कुवेत – सिटीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज बायान पॅलेसमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुवेतचे अमीर शेख मेशल

Read More »
News

प्रयागराजमधील महाकुंभासाठीपंच दशनम आखाडा दाखल

प्रयागराज – प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी स्थानिक प्रशासनासह साधू आणि संतांची जोरदार लगबग सुरू असताना आज सकाळी श्री पंच दशनम आखाडा शाही थाटात महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज

Read More »

दिल्लीत आजपासून महिला सन्मान संजीवनी योजनेची नोंदणी सुरू

दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली असून त्यांनी आज दिल्लीत महिला सन्मान आणि संजीवनी योजनेसाठी उद्यापासून नोंदणी

Read More »
News

मध्यप्रदेश ते गोवा विशेष ट्रेन कल्याण,पनवेलमार्गे धावणार

भोपाळ- पश्चिम मध्य रेल्वेने मध्य प्रदेशातील रीवा ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच जबलपूरहून तीन विशेष गाड्या सोडण्यात येणार

Read More »
News

भोपाळच्या वन विहार उद्यानालागुजरातकडून आशियाई सिंहाची भेट

भोपाळ -भोपाळच्या वन विहार राष्ट्रीय उद्यानात आशियाई सिंहांची एक जोडी गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आली आहे, प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत हे दोन सिंह वन विहार राष्ट्रीय

Read More »
News

मलेशिया बेपत्ता विमानाचाशोध पुन्हा सुरू होणार

क्वालालुंपूर १० वर्षांपूर्वी ८ मार्च २०१४ रोजी मलेशियन एअरलाइन्सचे एक विमान २३९ प्रवासी आणि कर्मचार्यांसह बेपत्ता झाले होते. अनेक वर्षे प्रयत्न करूनही हे विमान न

Read More »
News

ब्राझीलमध्ये बस- ट्रकचीधडक! ३८ जणांचा मृत्यू

ब्राझिलिया- ब्राझीलमध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ३८ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टियाफिलो ओटानी शहरातील रुग्णालयात उपचार सुरु

Read More »
News

मंगळवारी पृथ्वीजवळून १२० फुटांचा लघुग्रह जाणार

वॉशिंग्टन – पृथ्वीच्या जवळून एक लघुग्रह जाणार आहे. या लघुग्रहाला ‘२०२४ एक्सएन १ ‘ असे नाव देण्यात आले आहे. ख्रिसमसच्या आधी एक दिवस म्हणजेच मंगळवारी

Read More »
News

गोव्यात स्थानिकांच्या विरोधानंतरही धारगळ सनबर्नला सशर्त परवानगी

पणजी- स्थानिक जनतेचा विरोध असतानाही अखेर २८ ते ३० डिसेंबर या दरम्यान धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त

Read More »
News

विम्यापासून पॉपकॉर्नपर्यंत सर्वसामान्यांवर जीएसटीचा मारा

जैसलमेर – राजस्थानमधील जैसलमेर येथे वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची 55 वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीतून सर्वसामान्यांना

Read More »
News

‘रामलल्ला’ला विक्रमी महसूल ६ महिन्यांत १८३ कोटी रुपये

लखनौ – अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघही प्रचंड वाढला आहे. एप्रिल ते

Read More »
News

रशियामध्ये ९/११ सारखा हल्ला युक्रेनने इमारतींवर ड्रोन डागली

मॉस्को – रशियाच्या कझान शहरात युक्रेनने आज सकाळी ८ ड्रोन हल्ले केले. टोलेजंग इमारतीवर धडकणारे ड्रोन आणि धडकेनंतर उडालेला आगिचा भडका हे दृश्य ९-११ च्या

Read More »
News

गुगलमध्ये १० टक्के नोकर कपात सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा

वॉशिंग्टन – गुगल कंपनी वरीष्ठ स्तरावर १० टक्के कर्मचारी कपात करणार आहे,अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी केली आहे. या कर्मचारी

Read More »
क्रीडा

कर्मचार्‍यांचा पीएफ भरला नाही क्रिकेटपटू उत्थप्पा विरोधात वॉरंट

चेन्नई –भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ३९ वर्षीय उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हे

Read More »