
Prashant Kishor : प्रशांत किशोर राजकारण सोडणार का? बिहारमधील पराभवानंतर जुना व्हिडिओ व्हायरल
Prashant Kishor Bihar Election : देशातील अनेक यशस्वी राजकीय नेत्यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये






















