
Nimesulide Ban India : सावधान! तुमच्या घरातील ‘हे’ पेनकिलर ठरू शकते जीवघेणे; केंद्र सरकारकडून बंदी
Nimesulide Ban India : भारतात ताप आणि अंगदुखीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘निमेसुलाईड’ या औषधाबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मानवी आरोग्याला असणारा






















