
Nimisha Priya: येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला होणार फाशी! वाचवण्यासाठी ‘हा’ आहे अखेरचा मार्ग
Nimisha Priya | केरळमधील नर्स निमिषा प्रियाला (Nimisha Priya) येमेनमधील (Yemen) एका स्थानिक नागरिकाच्या हत्येप्रकरणी 16 जुलैला फाशीची शिक्षा होणार आहे. गेल्या वर्षी येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी