
South Africa Shooting : दक्षिण आफ्रिकेत बेधुंद गोळीबार; गोळीबारात १० जणांचा मृत्यू
South Africa Shooting : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बेकरसडल टाऊनशीपमध्ये बेछूट गोळीबार करण्याची गंभीर घटना घडली आहे. या गोळीबारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती






















