
फॉक्सकॉनने भारतातील चिनी तंत्रज्ञांना मायदेशी परतण्यास सांगितले
नवी दिल्ली- अॅपलच्या आयफोनची निर्मिती करणाऱ्या तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने भारतातील आपल्या काऱखान्यामधील ३०० चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना चीनमध्ये परतण्यास सांगितले आहे. फॉक्सकॉनच्या निर्णयामुळे अॅपल कंपनीच्या