
भारत विकसित करणार नवे ‘बंकर-बस्टर’ क्षेपणास्त्र, जमिनीखाली 100 मीटरपर्यंत भेदून शत्रूचा तळ करणार नष्ट
Agni-5 Bunker Buster | अमेरिकेने इराणच्या भूमिगत अणु प्रकल्पांना उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर (Bunker Buster) प्रणालीचा वापर केला होता. याच धर्तीवर भारत देखील आता अशीच