
हिंदी महासागरात भारताचे वर्चस्व वाढले! माझगाव डॉकची श्रीलंकेत महत्त्वाची गुंतवणूक; चीनला धक्का
Mazagon Dock Deal With Colombo Dockyard | भारताची सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock) ने श्रीलंकेतील कोलंबो डॉकयार्डमध्ये (Colombo Dockyard) मोठी गुंतवणूक केली