
Donald Trump | ‘तर व्यापार बंद …’, शस्त्रसंधीसाठी ट्रम्प यांची धमकी? भारताने फेटाळला दावा
Donald Trump on India Pakistan Truce | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य आण्विक युद्ध थांबवण्याचे श्रेय आपल्या प्रशासनाला