
Pahalgam Attack | भारताने चिनाब नदीचे पाणी अडवले; पाकिस्तानला धडा शिकवण्याची सुरुवात!
Pahalgam Attack | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. या माध्यमातून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.