
CJI Surya Kant : न्यायमूर्ती सूर्य कांत बनले देशाचे 53 वे सरन्यायाधीश; जाणून घ्या त्यांच्याविषयी
CJI Surya Kant : न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज (24 नोव्हेंबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. हरियाणातील एका





















