
Pakistan Flood Emergency: पाकिस्तानला पाण्याने घेरलं! PoK मध्ये पूरस्थिती, आणीबाणी लागू; पाकने भारतावर केले आरोप
Pakistan Flood Emergency | पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने सिंधू जल करार स्थगिती करण्याची घोषणा