
35,000 फूट उंचीवर बाळाचा जन्म! एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान हवेत असतानाच महिलेचे प्रसूती
Air India Express: गेल्याकाही दिवसांपासून विमानातील सुविधा, प्रवास सुरक्षा अशा अनेक गोष्टी चर्चेत आहेत. प्रवाशांच्या सुखरूप प्रवासासाठी विमान कंपन्यांकडून देखील विशेष काळजी घेतली जात आहे.