
इराणसोबतच्या संघर्षादरम्यान इस्रायलने केली ‘ही’ मोठी चूक, भारतीयांनी नाराजी व्यक्त करताच मागितली माफी
Israel Iran Conflict | इस्त्रायल आणि इराण या दोन मध्य पूर्वेतील देशांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. इस्त्रायलने इराणचा अणु कार्यक्रम नष्ट करण्यासाठी मोठे हल्ले केले