
भारतात प्रजनन दरात मोठी घसरण, मात्र 2025 अखेर लोकसंख्या गाठणार 1.46 अब्जचा आकडा
India Population 2025 | भारताची लोकसंख्या 2025 अखेरपर्यंत 1.46 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरेल. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या