
अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा सुरू
अयोध्या- अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आज सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी खास राम जन्मभूमी मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली