News

आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार!

नवी दिल्ली-देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू झाली आहे. आता वंदे भारत स्लीपर ट्रेनदेखील सुरू होणार आहे. आगामी तीन

Read More »
News

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला

तेल अवीव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर आज पहाटे हिजबुल्लाने ड्रोन हल्ला करण्यात आला.या वृत्ताला इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानेही दुजोरा दिला. हल्ला झाला तेव्हा

Read More »
News

चीनची अर्थव्यवस्था मंदावली जीडीपी वृद्धी दर ४.६ टक्के

हाँगकाँग – जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. चीनचा जीडीपी वृद्धी दर जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४.६ टक्के राहिला आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा

Read More »
News

क्युबामध्ये गंभीर वीजसंकट संपूर्ण देशात ब्लॅकआऊट

हवाना – कॅरिबियन द्विपसमूहातील क्युबा या देशाला सध्या गंभीर वीजसंकटाचा सामना करावा लागत आहे.इलेक्ट्रिक ग्रिड बंद झाल्यामुळे देशातील प्रमुख वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेला अँटोनियो गुटेरस

Read More »
News

ब्रिक्सनिमित्त पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने काल याबाबत माहिती दिली.

Read More »
News

श्रीकांत शिंदेंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याने वाद

उज्जैन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याने वाद निर्माण झाला आहे.मंदिराच्या परंपरेनुसार

Read More »
News

खटला लवकर निकाली काढा! ब्रजभूषण यांची हायकोर्टात धाव

नवी दिल्ली – महिला कुस्तीपटुंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणीच्या खटल्याची सुनावणी वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी दिल्ली उच्च

Read More »
News

महायुती सरकारचा निवडणूक रोख्यातून 10,000 कोटींचा घोटाळा! काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील ‘महायुती’ सरकारने काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये देणगीच्या बदल्यात काही कंपन्यांना लाभ दिल्याने करदात्यांचे किमान 10,903 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसने

Read More »
News

मी भारतात येणार! बैजू रविंद्रनचा दावा

दुबई- मी पळून गेलेलो नसून माझ्या वडिलांच्या उपचारासाठी दुबईत आहे. मी लवकरच भारतात परतणार असल्याचा दावा बैजू रविंद्रन याने केला आहे. परत येण्याची निश्चित वेळ

Read More »
News

याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता

तेल अवीव – इस्रायलने केलेल्या हल्ल्यात काल हमासचा दहशतवादी नेता याह्या सिनवार ठार झाला. त्याच्या मृत्यूमुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. आपला नेता मारला गेल्याने

Read More »
News

मुदा घोटाळा प्रकरणी ईडीचे कार्यालयावर छापे

बंगळुरू- जमीन वाटप घोटळ्याप्रकरणी कर्नाटकातील म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुदा)च्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यात ईडीच्या पथकाने याप्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेतली.या छापेमारीदरम्यान कार्यालयाबाहेर

Read More »
News

गायक लिअम पेन याचे अर्जेटिनात अपघाती निधन

ब्युनॉस – आयर्सआपल्या वन डिरेक्शन या गीतामुळे जगभरात पोहोचलेला गायक व कलाकार लिअम पेन याचे अर्जेटिनामधील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तो ड्रग

Read More »
News

महाराष्ट्रात निवडणुका घोषित! एक टप्पा मतदान बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान! 23 ला मतमोजणी

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. महाराष्ट्रात बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 23

Read More »
News

श्रीलंकेतील अदानींच्या पवनऊर्जा प्रकल्पाचा परवाना रद्द होणार ?

कोलंबो – अदानी उद्योग समूहाला श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तत्कालीन सरकारने दिलेल्या मंजुरीचा फेरविचार केला जाईल,असे अनुरा कुमार दिसानायके सरकारने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर

Read More »
News

हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के

शिमला- हिमाचल प्रदेश मंडी शहरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.३ इतकी मोजली गेली. जमिनीखाली त्याची खोली ५

Read More »
News

एजंट नमो! काँग्रेसने नवे पोस्टर प्रसिद्ध केले

नवी दिल्ली- एजंट नमो-मित्रासाठी काहीही करेल, असे पोस्टर कॉंग्रेसने एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे छायाचित्र आहे.

Read More »
News

संततधार पावसामुळे तामिळनाडूत पूर शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांना सुट्टी

चेन्नई – काम मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर गुढघाभऱ पाणी जमा झाले. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले. सरकारने

Read More »
News

नासाचे यान गुरुच्या दिशेने झेपावले

फ्लोरिडा – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने गुरु ग्रहाचा चंद्र युरोपाच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले.युरोपा क्लिपर नावाचे हे यान फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून

Read More »
News

स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या! आरोपीला मृत्यूदंड, विषारी इंजेक्शन देणार

टेक्सास – सन २००२ मध्ये रॉबर्ट रॉबरसन या व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली होती.मात्र हे प्रकरण खूपच वेगळे आहे.रॉबर्ट निक्की कर्टीस नावाच्या या

Read More »
News

गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो! भाजपा नेत्याचे अजब विधान

लखनौ- गायीच्या गोठ्यात झोपले किंवा गोठा साफ केला तर कर्करोग बरा होऊ शकतो असे अजब विधान भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय सिंह

Read More »
News

दुरुस्तीच्या नावाखाली ६ महिने गोव्यातील ‘खिंड उद्यान’ बंद!

पणजी- गोव्याचे तत्कालिन तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून येथील मोरजाई देवस्थान परिसरात खिंड येथे आकर्षक

Read More »
News

डॅरॉन, सायमनस जेम्स यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

लंडन – अर्थतज्ज्ञ डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना आज रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. “संस्थांची निर्मिती

Read More »
News

पाकच्या ग्वादर विमानतळाचे उद्घाटन चिनी पंतप्रधान करणार

इस्लामाबाद – पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतात उभारलेल्या ग्वादर विमानतळाचे उद्घाटन चिनचे पंतप्रधान कियांग यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती मंत्री आयातुल्ला तरार यांनी दिली.पाकिस्तामध्ये १५ आणि १६

Read More »
News

आतिशी यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. या भेटीचा फोटो पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर शेअर केला.त्यानंतर आतिशी

Read More »