
पाकिस्तान सरकारविरोधात मोठे आंदोलन, PoK मध्ये स्वातंत्र्याचे नारे; हजारो नागरिक उतरले रस्त्यावर
PoK Protest: पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या मोठे आंदोलन होत आहे. या आंदोलनाला दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. अवामी ॲक्शन कमिटी (AAC) या नागरी






















