
एम. एफ. हुसैन यांच्या पेटिंगची तब्बल 118 कोटी रुपयांना विक्री, भारतीय कलाकृतीला लिलावात मिळाली आतापर्यंतची सर्वाधिक किंमत
MF Husain Painting | प्रसिद्ध भारतीय चित्रकार एम. एफ. हुसैन (MF Husain) यांच्या एका कलाकृतीने लिलावात इतिहास रचला आहे. त्यांच्या एका पेटिंगसाठी लिलावात तब्बल 13.8