
भारताची मोठी झेप! 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनणार जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
India 4th Largest Economy | भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अंदाज व्यक्त केला