
वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीचाही फैसला
वायनाड – महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीबरोबरच उद्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक