
‘कुलभूषण जाधव यांना कोर्टात अपीलचा अधिकार नाही’; पाकिस्तानचा पुन्हा रडीचा डाव
Kulbhushan Jadhav | पाकिस्तानात कथित गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली 2016 पासून कैदेत असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांच्या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला