News

बोट्सवानात सापडला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा

बोत्सवाना – दक्षिण अफ्रिकेच्या बोट्सवाना देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठा हिरा सापडला आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड या खाण कंपनीला कारोवे येथील खाणीत हा हिरा मिळाला

Read More »
News

अयोध्येतील राममंदिराला वर्षभरात ३६३ कोटींचे दान

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराला या वर्षभरात ३६३ कोटी ३४ लाख रुपयांचे दान मिळाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राममंदिराच्या गेल्या वर्षभरातील म्हणजे

Read More »
News

महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन जाणारी बसनेपाळमधील नदीत पडून १५ जणांचा मृत्यू

गोरखपूर – महाराष्ट्रातील ४२ भाविकांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्सियागंडी नदीत पडून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे जळगाव जिल्ह्यातील होते. आज

Read More »
News

हिमसरोवरांची होणार तपासणी तज्ज्ञांची पथके अरुणाचलकडे

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशमधील अधिक जोखीम असलेल्या सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी प्रथमच तज्ज्ञांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.ही हिमसरोवरे पूर्ण भरून पूर येण्याचा संभाव्य

Read More »
News

९० फुटी हनुमान मूर्तीचे टेक्सासमध्ये अनावरण

ह्युस्टन – अमेरिकेच्या टेक्सास शहरात उभारण्यात आलेल्या ९० फुटी हनमान मूर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. काही मैल अंतरावरून पाहता येईल एवढी उंच असलेली ही शिल्पकृती

Read More »
News

हॉलीवूड अभिनेता फोर्डच्या टोपीची ५ कोटींना विक्री

न्यूयॉर्क- इंडियाना जोन्स मलिकेतील हॉलिवूड चित्रपट केवळ रोमांचक कथेमुळेच प्रसिद्ध नाहीत तर या सिनेमांमधील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांच्याशी संबंधित प्रतिकांमुळेही अत्यंत लोकप्रिय आहेत.याच ‘इंडियाना जोन्स’

Read More »
News

बांगलादेशातील पुराला भारत जबाबदार नाही

नवी दिल्ली – बांगलादेशात आलेल्या पुराला भारत जबाबदार नाही असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्रिपुरातील डांबूर धरण उघडल्यामुळे पूर आल्याची अफवा

Read More »
News

गोव्यातील महापालिकांचे सर्व व्यवहार होणार ऑनलाईन !

पणजी – गोव्यातील सर्व महापालिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा १५ दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर एकही अर्ज प्रत्यक्षात पालिका स्विकारणार नाही,अशी माहिती

Read More »
News

काँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्ससह जम्मू काश्मीरमध्ये युती

श्रीनगर – जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात युतीची घोषणा आज करण्यात आली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी या युतीची घोषणा

Read More »
News

जगातील सर्वात वयोवृध्द महिला मारिया ब्रान्यास यांचे निधन

वॉशिंग्टन – जगातील सर्वात वयोवृध्द मानल्या जाणाऱ्या मारिया ब्रान्यास यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. ब्रान्यास या मूळच्या स्पॅनिश असल्या तरी त्यांचा जन्म अमेरिकेत

Read More »
News

‘एम्स’च्या निवासी डॉक्‍टरांचे११ दिवसांनी संप मागे

नवी दिल्‍ली – नवी दिल्‍लीच्या एम्‍स रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी आज ११ दिवसांनी संप मागे घेतला. कोलकाता प्रशिणार्थी डॉक्‍टर बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणाची आज सर्वोच्‍च न्‍यायालयात

Read More »
News

मुंबई ते तिरुअनंतपुरम विमानात बॉम्बची धमकी

तिरुअनंतपुरम – मुंबईहून तिरुअनंतपुरमला आलेल्या एअर इंडियाच्या ६५७ या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर या धमकीची माहिती वैमानिकाने दिली. त्यानंतर प्रवाशांना सुखरुप

Read More »
News

बिगर बासमती पांढर्‍या तांदूळ निर्यातीला सरकारची परवानगी

नवी दिल्ली- नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड अर्थात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने २ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ मलेशियाला निर्यात करण्यास परवानगी

Read More »
News

‘चांद्रयान-४’ चे उड्डाण २०२७ मध्ये होणार !

नवी दिल्ली – इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ‘मोहिमेचे नियोजन केले आहे.या मोहिमेला केवळ सरकारची औपचारिक

Read More »
News

घोटेली बंधार्‍यात लाकडे अडकली! ‘वाळवंटी’ ला पूर येण्याची शक्यता

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील केरी घोटेली येथील बंधार्‍याच्या खांबांमध्ये लाकडी ओंडके अडकल्याने वाळवंटी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने तातडीने

Read More »
News

बांगलादेशात खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवली

ढाका – बांगलादेशातील नॅशलिस्ट पार्टीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली

Read More »
News

डिस्ने-रिलायन्सच्या विलिनीकरणाला स्पर्धा आयोगाच्या निष्कर्षामुळे धक्का

नवी दिल्ली- रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या ८.५ अब्ज डॉलरचे प्रस्तावित विलीनीकरण हे माध्यम क्षेत्रातील स्पर्धेसाठी हानीकारक ठरेल, असा निष्कर्ष सीसीआय अर्थातभारतीय स्पर्धा आयोगाने आपल्या गोपनीय

Read More »
News

‘हर घर तिरंगा’वर सोनियांचा आक्षेप! झेंड्यासाठी चिनी कापड वापरले

नवी दिल्ली- राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियान गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. यंदाही स्वातंत्र्यदिनी सरकारकडून हे मोहीम राबवण्यात

Read More »
News

अनिल अंबानींची कंपनी गौतम अदानी खरेदी करणार

मुंबई- भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी अजूनही आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. त्यातीलच

Read More »
News

केंद्रीय रुग्णालयांना मिळणार आता २५ टक्के वाढीव सुरक्षा!

नवी दिल्ली – कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आता आणखी भक्कम केले जाणार आहे. यासंदर्भात सध्या

Read More »
News

माधबी बूच यांच्या विरोधातील स्वामींची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – अॅक्सीस -मॅक्स लाईफ कथित गैरव्यवहारात सेबीच्या प्रमुख माधबी बूच यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांची २०१४ सालची जनहित

Read More »
News

गोव्यातील गाईड आक्रमक! पर्यटकांना सेवा देण्यास नकार

पणजी- भारतातील सर्वांत उंच समजल्या जाणार्‍या धबधब्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील दूधसागर धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांचे गाईड ट्रेकिंग शुल्कवरून आक्रमक झाले आहेत.ट्रेकिंगसाठी लागू केलेले शुल्क

Read More »
News

रक्षाबंधनाचा संबंध मुघलांशी! वक्तव्यावरून सुधा मूर्ती ट्रोल

नवी दिल्ली -राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे

Read More »
News

रक्षाबंधननिमित्त प्रियांका गांधी यांनी लहानपणीचा फोटो शेअर केला

नवी दिल्ली- काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज आपले बंधु आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Read More »