
तुमच्या घरच्या पत्त्याचा डिजिटल अवतार! सरकारने आणली DIGIPIN प्रणाली?, जाणून घ्या याविषयी सर्व माहिती
DIGIPIN | केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘ध्रुवा’ (DHRUVA) म्हणजेच ‘डिजिटल हब फॉर रेफरन्स अँड युनिक व्हर्च्युअल ॲड्रेस’ (Digital Hub for Reference and Unique Virtual Address)






















