News

धोकादायक प्रदूषणामुळे लाहोरचे जनजीवन ठप्प

लाहोर – आरोग्यास धोकादायक धूर, धूळ यामुळे श्वास घेण्यास अडचण होत असल्याने पाकिस्तानच्या लाहोर शहरातील व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही ठप्प झाले . प्रदुषणामुळे लाहोरच्या शाळा

Read More »
News

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उद्या निकाल

वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे.अमेरिकेच्य राष्ट्राध्यक्षपदासाठी माजी राष्ट्राध्य डोनाल्ड

Read More »
News

बोईंगच्या कारखान्यातील संप मिटला! ३८ टक्के पगारवाढ

सिएटल – जागतिक स्तरावरील आघाडीची विमान उत्पादक कंपनी असलेल्या बोईंगने आपल्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के पगारवाढ दिली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ७ आठवडे चाललेला संप अखेर मागे

Read More »
News

कॅनडातील मंदिरात भक्तांवर खलिस्तान समर्थकांचा हल्ला

टोरांटो – खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन दिले जात असल्याने भारत व कॅनडातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच काल ब्रॅम्पटन येथील एका मंदिरावर खलिस्तान समर्थक गटाने मंदिरात

Read More »
News

आग्रा येथे हवाई दलाचे मिग- २९ विमान कोसळले

आग्रा- उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आज हवाई दलाच्या मिग- २९ विमानाने आकाशातच पेट घेतला. त्यानंतर विमान एका शेतात कोसळले. सुदैवाने पायलट आणि आणखी एका व्यक्तीने

Read More »
News

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात

वॉशिंग्टन – जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या निवडीसाठी म्हणजेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी आजपासून मतदानाला सुरुवात झाली. आज जवळजवळ ७ कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यातील

Read More »
News

तीन राज्यातील पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल, २० नोव्हेंबरला मतदान

नवी दिल्ली – विविध सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केरळ, पंजाब व उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांसाठी मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. या आधी १३ नोव्हेंबरला होणारे

Read More »
News

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! दहा जणांचा मृत्यू

जकार्ता – इंडोनेशियात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ज्वालामुखीचा लाव्हा डोंगराखालील गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.इंडोनेशियाच्या तेंगारा परगण्यातील

Read More »
News

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ३६जणांचा मृत्यू

अल्मोडा- उत्तराखंडमधील अल्मोडा येथे आज सकाळी ८ वाजता एक प्रवासी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण

Read More »
News

संतप्त नागरिकांनी स्पेनच्याराजा-राणीवर चिखल फेकला

माद्रीद – स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलन्सिया भागाला भेट देण्यासाठी आलेले राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया यांच्यावर संतप्त नागरिकांनी चिखल फेकला. पूर रोखण्यात अपयशी ठरल्याने

Read More »
News

चार दिवसांत बिल भरा अन्यथा वीज कापणार

नवी दिल्ली – येत्या चार दिवसांत विजेचे बिल भरा,अन्यथा वीज कापू, असा इशारा अदानी पॉवरने बांगलादेशला दिला. दरम्यान, कंपनीने बांगलादेशचा वीजपुरवठा अर्ध्यावर आणला आहे. अदानी

Read More »
News

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नववा पूल बांधून पूर्ण

अहमदाबाद – मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वापी ते सुरत मार्गावरील शेवटचा व नवव्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या

Read More »
News

जर्मनीतील ‘बॉश’च्या ७ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

बर्लिन – बॉश या जर्मनीस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने वाढता तोटा पाहता आपल्या ७ हजार कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात बॉश कंपनी आर्थिक

Read More »
News

२५ नोव्हेंबरपासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली – लोकसभेचे पहिले हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’, ‘वक्फ’ विधेयक,

Read More »
News

वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लिमांची बिहार, आंध्रात रॅली

नवी दिल्ली – संसदेत सादर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात २४ नोव्हेंबरला पाटणा आणि आंध्र प्रदेशात भव्य रॅली होणार आहे, अशी घोषणा जमियत उलेमा ए हिन्द

Read More »
News

हावडा मेल ट्रेनमध्ये स्फोट! ४ जण जखमी

चंदीगड- पंजाबच्या सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. ही घटना काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच

Read More »
News

केदारनाथ मंदिर सहा महिने दर्शनासाठी बंद राहाणार

चमोली- दरवर्षीप्रमणे भाऊबीजच्या दिवशी यंदाही केदरनाथचे दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता लष्करी बँड आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात बंद करण्यात आले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसराला १०

Read More »
News

यंदाचा ऑक्टोबर देशातील सर्वांत उष्ण महिना ठरला !

*१९५१ नंतर पहिल्यांदा घडले नवी दिल्ली- सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनगुलाबी थंडी सुरू होते, मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यात थंडी ऐवजी तापमानाने विशेष विक्रम केला आहे. हवामान

Read More »
News

योगींना जीवे मारण्याची धमकी~! पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले

लखनौ – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा हा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला. याप्रकरणी

Read More »
News

फरीदाबादमध्ये टँकरमध्ये मुलीचा मृतदेह सापडला

फरीदाबाद – हरियाणातील फरीदाबादमध्ये एका खासगी टँकरमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. मुस्कान (17) असे मृत मुलीचे नाव असून ती एसजीएम नगर येथील रहिवासी होती. मुलगी एक

Read More »
News

कानपूरमध्ये दिव्यामुळे घराला आग! पती-पत्नीसह मोलकरीणीचा मृत्यू

कानपूर – कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी मंदिरातील दिव्यामुळे घराला भीषण आग लागली. त्यात व्यापारी पती-पत्नीसह मोलकरीणीचा होरपळून मृत्यू झाला. पूजा केल्यानंतर पती-पत्नी मंदिरात दिवा लावून झोपी

Read More »
News

देवीरम्मा टेकडीवरील मंदिरात चेंगराचेंगरी!अनेकजण जखमी

बंगळुरू – कर्नाटकातील चिकमंगळूर येथील देवीरम्मा हिल मंदिरात नरक चतुर्दशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. काल देवीरम्मा टेकडीवर भाविकांची

Read More »
News

कुरुक्षेत्रमध्ये धावत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री पडले

कुरुक्षेत्र – कुरुक्षेत्र द्रोणाचार्य स्टेडियमवर झालेल्या रन फॉर युनिटी कार्यक्रमात धावत असताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा धावत असताना तोल जाऊन ते जमिनीवर पडले.

Read More »