
UGC चा मोठा निर्णय, परदेशी पदव्यांना भारतात मिळणार आता सहज मान्यता; नवी नियमावली जारी
UGC New Rules | विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत परदेशी शैक्षणिक संस्थांकडून मिळालेल्या पदव्यांना भारतात मान्यता देण्यासाठी नवीन नियमावली अधिसूचित केली आहे.