
जस्टिन ट्रुडो यांना पक्षातूनच विरोध पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हा
ओटावा – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. भारत-कॅनडा वादावरुन त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांनी