
दहशतवादी हल्ल्यानंतर ‘माली’मध्ये 3 भारतीयांचे अपहरण, तत्काळ सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न सुरू
Indian Hostages in Mali | पश्चिम आफ्रिकेतील माली देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर तीन भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर भारताने






















