
US India Trade Deal: ‘लवकरात लवकर व्यापार करार करा, अन्यथा…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा
US India Trade Deal: भारत आणि अमेरिकेत (US India Trade Deal) गेल्याकाही दिवसांपासून व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. मात्र, हा करार अद्याप अंतिम झालेला नाही.





















