
बंगळुरूत दोन प्राध्यापकांकडून कॉलेज विद्यार्थिनीवर अत्याचार
बंगळुरू- बंगळुरूतील एका खासगी महाविद्यालयात दोन शिक्षकांनी एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या प्राध्यापकांनी पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेकदा अत्याचार