
‘आक्रमण’ची तयारी! पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू
Exercise Aakraman | जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नुकतीचे ‘आयएनएस सुरत’वर यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वीरित्या पार





















