
ट्रम्प यांनी सरकारी वृत्तसंस्थेचे 1,300 कर्मचारी झटक्यात काढले
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’ (व्हीओए) या अमेरिकन सरकारच्या निधीवर चालणाऱ्या 75 वर्षांहून अधिक जुन्या वृत्तसंस्थेच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कपात केली






















