
दिल्लीत विमानाचे लँडिंग होताच पायलटचा मृत्यू, नुकतेच झाले होते लग्न; नक्की काय घडले?
Air India Express Pilot Death | नुकतेच लग्न झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) 28 वर्षीय पायलटचे (pilot) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना