Home / Archive by category "देश-विदेश"
News

राहुल गांधी भाजी मंडईत! भाव ऐकून सरकारला फटकारले

नवी दिल्ली – काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दिल्लीतील भाजीबाजारात पोहोचले. तिथे त्यांनी भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा भाव जाणून घेतला.

Read More »
News

निवडणूक कागदपत्रे उघड करणार नाही! नियमातील बदलाविरोधात काँग्रेसची याचिका

नवी दिल्ली – केंद्र सरकारने निवडणुकीशी संबंधित नियमात बदल करून इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करण्यास मनाई करणारा नवा नियम आणला आहे. या नियमामुळे आतापर्यंत सार्वजनिक असलेली

Read More »
News

तुर्कीत स्फोटकाच्या कारखान्यात स्फोट

अंकारा- तुर्कीच्या बालिकेसर येथील एका स्फोटकाच्या कारखान्यात झालेल्या शक्तीशाली स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेबदद्ल तुर्कीच्या

Read More »
News

मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प

सिमला-हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असून यामुळे राज्यातील ३० राजमार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.काल मनालीमध्ये तर बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे सोलंग

Read More »
News

यंदाही गोव्याच्या धर्तीवर वसईत आज ख्रिसमस कार्निव्हल मिरवणूक

वसई- यंदाही वसई विरार शहरात सर्वत्र नाताळ सणाच्या उत्साहाला सुरवात झाली आहे.नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी “वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक” उद्या बुधवार २५ डिसेंबर रोजी

Read More »
News

फक्त कॉलिंग, एसएमएससाठी आता स्वतंत्र रिचार्ज व्हाउचर !

नवी दिल्ली – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ ने मोबाईल कंपन्यांच्या टॅरिफ नियमांमध्ये सुधारणा केली आहे.आता ग्राहकांच्या फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र व्हाऊचर उपलब्ध

Read More »
News

आता जौनपूरच्या शाहीपुला खालीकाली मंदिर असल्याचा दावा

जौनपूर -संभल, वाराणसी या ठिकाणी मशीदीखाली मंदिर असल्याच्या दाव्यानंतर आता जौनपूर येथील शाही पूलाच्या खाली कालिका मातेचे मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मंदिर

Read More »
News

अमेरिकेतून तृतीयपंथीय विकृतीहटवणार! ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन -अमेरिकेतून तृतीयपंथीय विकृती हटवण्यात येणार असून अमेरिकेत यापुढे केवळ स्त्री व पुरुष अधिकृत लिंग असतील अशी घोषणा अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल

Read More »
News

बॅंकातील बचत पध्दतीत बदल म्युच्युअल फंडात गुंतवणूक

नवी दिल्ली- गुंतवणुकीचे नवीन पर्याय उपलब्ध होत असल्याने बँकेतील मुदत ठेवींच्या पारंपरिक पर्यायाकडील कल दिवसेंदिवस कमी होत असून म्युचिअल फंड गुंतवणूककडे लोक वळत आहेत. स्टेट

Read More »
News

धोनीच्या घराचा बेकायदा वापर

रांची – भारताचा माजी कर्णधार व क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी आपल्या घराचा व्यावसायिक वापर करत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धोनीला नोटीस

Read More »
News

5 वी-8 वीत नापास करणार! फेरपरीक्षेचा दिलासा मिळणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, 2010 मध्ये सुधारणा करून ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ संपवली आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि

Read More »
News

ट्रम्प यांची पनामा कालवा परत घेण्याची धमकी

वॉशिंग्टन-अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गैरव्यवस्थापनाचा आरोप करत पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची धमकी दिली. हा कालवा कॅरिबियन देश असलेल्या पनामाचा भाग आहे.

Read More »
Top_News

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खुला राहणार

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी भारतीय शेअर बाजार निर्देशांक बीएसई आणि एनएसई नियमित

Read More »
News

बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड तोकड्या कपड्यांवर बंदी

मथुरा – भगवान श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापनाने बॅनरदेखील लावले आहेत.बांके बिहारी

Read More »
News

निसान, होंडा,मित्सुबिशी एकत्र येणार सगळ्यात मोठी कार कंपनी बनवणार

टोकिओ-निसान, होंडा आणि मित्सुबिशी या जपानी दिग्गज कार कंपन्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. संयुक्त कंपनीसाठी सामंजस्य करार झाला असून, निसान आणि होंडा यांनी मिळून

Read More »
News

ट्रकची कंटेनरला धडक अपघातात दोघांचा मृत्यू

धुळे – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. गतिरोधकवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. पुढे

Read More »
News

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथ नाही

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही. २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये

Read More »
News

‘एपिगामिया’च्या रोहन मीरचंदानींचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन

देशातील प्रमुख ब्रँड असलेल्या एपिगामियाचे सह-संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. एपिगामियाची फ्लेव्हर्ड दही आणि

Read More »
News

राहुल गांधींच्या फॅमिलीलंचचे फोटो व्हायरल

नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल आपल्या कुटुंबासह दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये जाऊन छोले-भटुरे खाल्ले

Read More »
News

जेफ बेझोस पुन्हा बोहल्यावर

वॉशिंग्टन- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अ‍ॅमॅझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. साठाव्या वर्षी जेफ बेझोस त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ

Read More »
News

तुर्कीतील हेलिकॉप्टर अपघातात चौघांचा मृत्यू

अंकारा – तुर्कीच्या मुगला प्रांतात रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात दोन वैमानिक आणि एका डॉक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला. मुगला गव्हर्नर अब्दुल्ला एरिन यांनी प्रसार माध्यमांना

Read More »
News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान

कुवेत – सिटीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज बायान पॅलेसमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुवेतचे अमीर शेख मेशल

Read More »
News

प्रयागराजमधील महाकुंभासाठीपंच दशनम आखाडा दाखल

प्रयागराज – प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी स्थानिक प्रशासनासह साधू आणि संतांची जोरदार लगबग सुरू असताना आज सकाळी श्री पंच दशनम आखाडा शाही थाटात महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज

Read More »

दिल्लीत आजपासून महिला सन्मान संजीवनी योजनेची नोंदणी सुरू

दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली असून त्यांनी आज दिल्लीत महिला सन्मान आणि संजीवनी योजनेसाठी उद्यापासून नोंदणी

Read More »