News

चीनमधील विद्यापीठात ‘विवाह’ विषयावर पदवी अभ्यासक्रम

बीजिंग- चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि

Read More »
News

ईडी माझ्या घरावर छापा टाकणा रराहुल गांधींच्या पोस्टने खळबळ

नवी दिल्ली – काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी काल मध्यरात्री दोन वाजता आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी

Read More »
News

दिल्लीतील कोचिंग सेंटरदुर्घटनेचा तपास सीबीआयकडे

नवी दिल्ली- २६ जुलै रोजी दिल्लीतील कोचिंग सेंटर मध्ये झालेल्या दुर्घटनेचा तपास दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. आज सुनावणीत पोलिसांना धारेवर धरत न्यायालयाने म्हटले

Read More »
News

इंटेल कंपनी तब्बल १८ हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढणार

कॅलिफोर्निया- अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने काल कर्मचारी कपातीची घोषणा केली. इंटेल कंपनी १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.या कंपनीमध्ये सध्या १ लाख २४ हजारांहून

Read More »
News

हायड्रोजनवरील ‘हवाई टॅक्सी’ची अमेरिकेत यशस्वी चाचणी

न्यूयॉर्क – प्रायोगिक स्तरावर असणारी ‘फ्लाईंग एअर टॅक्सी’ अर्थात ‘उडणारी हवाई टॅक्सी ‘आता लवकरच प्रत्यक्षात सेवेत रुजू होईल,असे संकेत मिळाले आहेत.या टॅक्सीच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी

Read More »
News

70 वर्षांनंतर मराठी खेळाडूला यश स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक

कोल्हापूर – कांबळवाडी गावच्या स्वप्निल कुसाळेने आज इतिहास रचला. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. 70 वर्षांपूर्वी खाशाबा जाधव यांनी

Read More »
News

अनुसूचित जाती आणि जमातीतील सधनांना आरक्षणातून वगळा! सुप्रीम कोर्टाची सूचना

नवी दिल्ली – आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींचे (एसटी) उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे, असा

Read More »
News

३०० हून अधिक बँकांना सायबर हल्ल्याचा फटका

नवी दिल्ली – बँकांच्या संगणकीय प्रणालीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज देशातील ३०० हून अधिक लहान बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. यामुळे या लहान बँकांचे एटीएम व

Read More »
News

भारताच्या सर्वात मोठ्या हवाई सरावात १० देशांची लढाऊ विमाने भाग घेणार

नवी दिल्लीभारतीय हवाई दलातर्फे (आयएएफ) देशातील सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती २४ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या १० परदेशी हवाई दल आणि १८

Read More »
News

किम जोंगने पावसात भिजतपूर स्थितीची पाहणी केली

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने देशातील गंभीर पूरस्थितीचा पावसात भिजत आढावा घेतला.उधाण आलेल्या समुद्रात किमने बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली.किमचे हे व्हिडिओ

Read More »
News

३२ हजार कोटींचा जीएसटी थकवला’इन्फोसिस’ला कर विभागाची नोटीस

नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अग्रगण्य कंपनी इन्फोसिसला ३२ हजार ४०३ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) थकविल्याप्रकरणी कर विभागाने नोटीस बजावली

Read More »
News

नवीन संसद भवनाला गळती विरोधक स्थगन प्रस्ताव आणणार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे आज नव्या संसद भवनाच्या छतातून गळती सुरू झाली. काँग्रेसच्या नेत्याने यासंबंधी व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच

Read More »
News

हानियाच्या हत्येनंतर इराणच्या मशिदीवर फडकला लाल झेंडा

तेहरान- हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराण येथील कोम जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल ध्वज फडकला आहे. हा झेंडा सूडाची निशाणी समजली जाते.यामुळे इराण आणि

Read More »
News

राज्यघटनेची पहिली प्रत 48 लाखाला विकली गेली

नवी दिल्ली – देशाच्या राज्यघटनेच्या पहिल्या आवृत्तीतील एक प्रत लिलावामध्ये तब्बल 48 लाख रुपयांना विकली गेली आहे. या प्रतीचे वैशिष्टय म्हणजे त्यावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर

Read More »
News

जीवन विमा हफ्त्यांवरील जीएसटीरद्द करण्याची गडकरींची मागणी

नवी दिल्ली – जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवर लावला जाणारा १८ टक्के जीएसटी रद्द करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी

Read More »
News

सोदी अरेबियात ई-स्पोर्टस् वर्ल्डकपचे आयोजन

रियाध-सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये सध्या ई स्पोर्टस् म्हणजे व्हिडीओ गेमची विश्वकप स्पर्धा सुरू असून ती २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत २१ विविध व्हिडिओ गेम प्रकारातील

Read More »
News

यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती

नवी दिल्ली – माजी केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्या प्रीती सुदान यांच्यावर यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या

Read More »
News

मध्य रेल्वे भुसावळ विभागात मेगाब्लॉक ११ दिवसांत ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द

भुसावळ -मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागात १ ते ११ ऑगस्टदरम्यान पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात

Read More »
News

राजस्थानात स्कुलबसच्या अपघातात दोघांचा मृत्यू

जयपूर – राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील साहवा येथील झाडसर गजिया मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची बस उलटून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील २८

Read More »
News

वायनाड दुर्घटनेतील बळींची संख्या १८५२२५ जण बेपत्ता !लष्कराकडून मदतकार्य

वायनाड – दुर्घटनेतील बळींची संख्या १८५२२५ जण बेपत्ता !लष्कराकडून मदतकार्यवायनाडवायनाडच्या मुंडक्कल, चुरामाला या भागात काल दरडी कोसळून झालेल्या निसर्गाच्या प्रकोपातील बळींची संख्या १८५ वर गेली

Read More »
News

प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठीभाविकांची नवी तुकडी रवाना

श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत

Read More »
News

सेंट्रल रेल्वेच्या पथकाने माउंट टोलोलिंग सर केले

नवी दिल्ली – सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या पथकाने सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सक्रिय पाठिंब्याने कारगिलमधील माऊंट टोलोलिंग शिखर सर करून अतुलनीय यश मिळविले. कारगिल

Read More »
News

एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेषांतर करून दिल्लीला जायचे! गौप्यस्फोटानंतर गंभीर आरोप

नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात तर उपमुख्यमंत्री अजित पवार दरवेळी वेष बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटायचे. अजित

Read More »
News

केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप दरड कोसळली! 117 ठार! 125 जखमी

वायनाड – केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या डोंगराळ भागात दरडी कोसळल्याने 117 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शंभरहून अधिक जण जखमी झाले

Read More »