
बेळगावमध्ये मराठी भाषकांच्या महामेळाव्यास परवानगी नाहीच
कोल्हापूर – बेळगावात ९ डिसेंबरला होणार्या महाराष्ट्र एकीकरण (मराठी भाषिक) समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.महामेळावा घेण्याचा समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली






















