Home / Archive by category "देश-विदेश"
News

दिल्लीत दाट धुक्याची चादर सात विमाने अन्यत्र वळवली

नवी दिल्ली – राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागावर आज दाट धुक्याची चादर पसरली होती . त्यामुळे तापमानाचा पाराही घसरला. दिल्लीत आधीच धुरक्याचे प्रदूषण असताना या

Read More »
News

इटलीच्या सिसिलीमध्ये मुसळधार पावसाने पूर

रोम – इटलीच्या सिसिली शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली. विशेषतः टोर्रे आर्चिरफी शहरात पुराने हाहाकार माजवला. अनेक कार पाण्याच्या लोंढ्याबरोबर समुद्रात

Read More »
News

कोल्डप्लेचा चौथा शो अहमदाबादमध्ये होणार

अहमदाबाद -भारतात कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फिअर्स वर्ल्ड टूरच्या तिकिटांच्या काळाबाजाराचे प्रकरण ताजे असतानाच कोल्डप्ले बँडने भारतातील चौथ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी

Read More »
News

गौतम अदानींची अमेरिकेत १० अब्ज डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली- आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयानंतर मोठी भेट दिली आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना

Read More »
News

भाजपाच्या ‘बुलडोझर मुख्यमंत्री’ ना दणका बुलडोझर फिरवणे बेकायदा! कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली- ‘बुलडोझर मुख्यमंत्री’ म्हणून दहशत निर्माण करणारे भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त झटका दिला! सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला

Read More »
News

वसिम अक्रमच्या मांजरीचा ५५ हजाराचा हेअरकट

कॅनबेरा – पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम हे सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. अक्रम यांनी आपल्या पाळीव मांजराचा ऑस्ट्रेलियामध्ये हेअरकट करून घेण्यासाठी

Read More »
News

नितीश कुमारांचा भरव्यास पीठावर मोदी यांना पुन्हा चरणस्पर्श

पाटणा – दरभंगा एम्स रुग्णालयाच्या पायाभरणी सोहळ्याच्याb व्यासपीठावर आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणांना स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ

Read More »
News

ज्वालामुखी उद्रेकामुळे बालीत हजारो पर्यटक अडकले

बाली – इंडोनेशियातील लेओडोबी लाकी लाकी डोंगरावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात राखेचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे बाली विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो

Read More »
News

गोव्यात १५ नोव्हेंबरपासून बिरसा मुंडा जयंती सुरू !

पेडणे – आदिवासी कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्यावतीने यंदा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Read More »
Top_News

देशातील किरकोळ महागाईचा भडका!अन्नधान्याच्या दरात वाढ

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर हा मुख्य व्याजदर दोन वर्षापासून ६.५ टक्के या उच्चांकी पातळीवर ठेवूनही महागाई नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत.ऑक्टोबर महिन्यात

Read More »
News

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ ते २१ नोव्हेंबर या काळात तीन देशांच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ते ब्राझीलमधील जी २० देशांच्या

Read More »
News

राजस्थानात रेशन कार्डावर ४५० रुपयांत गॅस सिलिंडर

जयपूर- राजस्थानमध्ये आता रेशन कार्डवर नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे. रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट

Read More »
News

गोव्याच्या सत्तरीत आढळले दुर्मिळ ‘मलबार’ फुलपाखरू

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील अडवईच्या जंगलात ‘मलबार ट्री निम्स’ हे फुलपाखरू सापडले आहे.गोवा सरकारने या दुर्मिळ फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले आहे.

Read More »
News

हेमंत सोरेन पाठोपाठ कल्पना सोरेन यांचेही हेलिकॉप्टर रोखून धरले

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना प्रचार करण्यापासून रोखण्याची रणनिती भाजपाने आखल्याचा आरोप होत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हेलिकॉप्टरचे

Read More »
News

बडोद्याच्या तेल शुद्धीकरण केंद्रात आग! दोघांचा मृत्यू

बडोदा- बडोदा येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल शुद्धीकरण केंद्राच्या तेल साठवणूक टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. काल

Read More »
News

कर्नाटकच्या कारवारमध्ये गिधाड आढळल्याने खळबळ

कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते.

Read More »
News

फिक्कीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन अग्रवालांची निवड

नवी दिल्ली – भारतातील उद्योजक व व्यावसायिकांची शिर्षसंस्था असलेल्या फिक्कीच्या अध्यक्षपदी इमामी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.हर्षवर्धन अग्रवाल हे सध्या

Read More »
News

वायनाडमधील प्रचार संपला राहुल गांधी , प्रियांकाचा रोडशो

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज वायनाडमध्ये राहुल गांधी व उमेदवार प्रियांका गांधी यांनी दोन रोड शो केले. या रोडशोला

Read More »
Top_News

पुढील वर्षी इस्रोचा शक्तिशाली उपग्रह येणार

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह अवकाशातूनच पृथ्वीवरील भूकंप,

Read More »
News

ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतात ‘ट्रम्प टॉवर्स’

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानंतर आता ट्रम्प यांच्या कंपनीची भारतातील भागीदार कंपनी ट्रिबेका डेव्हलपर्स

Read More »
Top_News

आसाराम बापू उपचारासाठी ३० दिवस तुरुंगातून बाहेर

जोधपूर – बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ३० दिवसांसाठी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. जोधपूरच्या भगत की कोठी येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात

Read More »
News

विस्ताराने केले शेवटचे उड्डाण

नवी दिल्ली – टाटा ग्रुपच्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानांनी आज शेवटची उड्डाणे केली. उद्यापासून विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनकरण होणार असून त्यानंतर देशात एअर इंडिया या एकाच

Read More »
News

साडेसहा रिश्टर स्केलच्या भूकंपाने क्युबा हादरले

हवाना – क्युबाच्या दक्षिणेला काल सकाळी एकापोठोपाठ एक असे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपांची तीव्रती ५.९ व ६.८ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे काही

Read More »
News

संजीव खन्ना देशाचे ५१वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली – न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी दहा वाजता देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी

Read More »