
UPI चा जगभर डंका! भारत बनला जगातील सर्वात वेगवान पेमेंट करणारा देश, IMF कडून कौतुक
IMF on UPI | भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या झपाट्याने