
वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! टोल सिस्टममध्ये मोठा बदल, दरही कमी होणार; नितीन गडकरींची घोषणा
Toll Policy | देशभरातील वाहनचालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संकेत दिले की, टोल वसुली





















