
माझ्या नसांत रक्त नाही! गरम सिंदूर वाहत आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी बिकानेरमध्ये भावुक
बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.






















