
ग्रेटा थनबर्गला अटकस्टॉक
होम – स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना कोपनहेगन विद्यापीठात निषेध आंदोलनादरम्यान आज पोलिसांनी अटक केली.इस्राईलकडून गाझा पट्टी आणि वेस्ट बँकवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ
होम – स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना कोपनहेगन विद्यापीठात निषेध आंदोलनादरम्यान आज पोलिसांनी अटक केली.इस्राईलकडून गाझा पट्टी आणि वेस्ट बँकवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ
नवी दिल्ली – कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतंर्गत पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना १ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. त्यामुळे पेन्शनसाठी
चेन्नई – तामिळनाडूचे ७१ वर्षांचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वतः सायकल चालवितानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ काही
सिंगापूर – सिंगापूर दोर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरच्या संसदेला भेट दिली. त्यावेळी सिंगापूरच्या पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी
नवी दिल्ली – चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला किंचित दिलासा दिला. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये
जयपूर – राजस्थान पोलीस दलाच्या दुय्यम सेवा विभागात भरतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला
जकार्ता – इंडोनेशियात बहुतांश दाम्पत्यांना चार-पाच मुले असतात. याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी इंडोनेशियाच्या नागरिकांचे कौतूक केले.जास्त मुले जन्माला घालण्याची परंपरा अशीच सुरू ठेवा,असा सल्लाही दिला.
उज्जैन- मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या बाबा महाकाल यांच्या मिरवणुकीबाबत एक वेगळा वाद रंगला आहे. अकराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीला आजपर्यंत ‘शाही सवारी’
नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आंध्र् प्रदेश व गुजरातमधील पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना पूर आले असून अनेक
सिंगापूर – सिटीब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले. चांगी विमानतळावर त्यांचे भारतीय समुदायाच्या लोकांनी ढोल वाजवत जंगी स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनीही
कंपाला – युगांडाचे विरोधी पक्ष नेते बॉबी वाईन हे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्या नॅशनल युनिटी प्लॅटफॉर्म या पक्षाने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये ही
नवी दिल्ली- विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जास्त
सेंटो डोमिंगो- व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मधुरो यांच्यावरील निर्बंधांची अंमलबजावणी करताना अमेरिकेने त्यांचे खासगी विमान दासो ऑफ फाल्कन ९०० ईएक्स हे डोमिनिका रिपब्लिकमधून जप्त केले आहे.या
कोलकाता- कोलकातामधील शिकाऊ महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणासह देशात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असताना पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज बलात्काऱ्याला
शिमला – हिमाचल प्रदेशमधील जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आले असून पूराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत.हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा,
बंदर सेरी बेगावन -पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूर दोन देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून आज ब्रुनेईला पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी इतिहास रचला. ब्रुनेईला भेट
नवी दिल्ली- इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन, मोटार यांच्यासाठी लागणारी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतात तयार होणार आहे. २०२५ च्या मध्यापर्यंत तिचे उत्पादन बाजारात येईल, असे
नवी दिल्ली- दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणी आज दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी ११ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. याच
मनिला – फिलिपाईन्सला यागी चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून येथील पुरामुळे १४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक भाषेत इंटेगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चक्रीवादळाचा
डेहराडून- उत्तरप्रदेश सरकारने संपत्तीची माहिती ऑनलाइन न देणाऱ्या २.५ लाख राज्य कर्मचार्यांचे पगार रोखले आहेत. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कठोर सूचना असूनही, २,४४,२६५ राज्य कर्मचाऱ्यांनी मानव
जयपूर- भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान काल सोमवारी राजस्थानच्या बारमेर येथे तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.या विमानाच्यापायलटला मात्र अपघातापूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.या अपघातात
पणजी- आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोव्याची हाक देणारे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको. तसेच प्लास्टिक फुलांची सजावट,माटोळीचे साहित्य प्लास्टिकचे
टोरंटो – मला काहीही झालेले नाही. मी आणि माझे कुटुंबिय पूर्णपणे सुरक्षित आहोत,अशी पोस्ट गायक एपी धिल्लन याने आज केली.धिल्लन याच्या घरावर काल लॉरेन्स बिश्नोई
रोम – ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगो यांचा गिर्यारोहण करत असताना पर्वतावरून पडून मृत्यू झाला आहे. ऑडीच्या इटली येथील ऑपरेशन्सचे प्रमुख असलेले ६२ वर्षीय फॅब्रिझियो