
घरात नोटांचे घबाड सापडले तरी न्या. वर्मांचा गुपचूप शपथविधी ? वकील असोसिएशनचा आक्षेप
अलाहाबाद- ज्यांच्या घरात नोटांचे घबाड सापडले त्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा काल अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून गुपचूप शपथविधी करण्यात आला. यामुळे वकील संतप्त झाले आहेत.