
‘नासा’तर्फे शुभांशू शुक्ला अंतराळात! चार दशकांनी भारतीयाला संधी
न्यूयॉर्क- अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवणार आहे. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर चार दशकांनी भारतीय नागरिकाला