
गुंतवणूकदारांचे एका दिवसात 10 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?
Share Market Crash: देशातील शेअर बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशीही पाहायला मिळाली. यामुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 9.3 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 408.52 लाख