
महाराष्ट्रात वर्षभरात 2 लाखांपेक्षा अधिक आर्थिक घोटाळ्यांची नोंद, नागरिकांना तब्बल 38 हजार कोटी रुपयांना गंडा
Financial Fraud Cases : तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच गेल्याकाही वर्षात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. केवळ महाराष्ट्रात वर्ष 2024 मध्ये तब्बल 2,19,047 आर्थिक फसवणुकीच्या घटना









