
ऋषभ पंतची ‘टॉप-10’ मध्ये एंट्री, ICC कसोटी क्रमवारीत मोठी झेप; बुमराह गोलंदाजीत अव्वल
ICC Test Rankings | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत (ICC Test Rankings) थेट सातव्या स्थानावर झेप






















