
‘लोक काय विचार करतात याची मला…’; भारताविरुद्धच्या सामन्यातील ‘गन गेस्चर’ सेलिब्रेशनवर पाकच्या खेळाडूचे स्पष्टीकरण
Sahibzada Farhan celebration: आशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) याने केलेल्या एका कृतीमुळे






















