
जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती आली समोर
IPL 2025 | आयपीएलच्या नवीन सीझनला आजपासून (22 मार्च) सुरुवात होत आहे. मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामन्यांना मुकणार






















